श्री महालक्ष्मी जगदंबा

संपर्क

संपर्काची माहिती

पत्ता :
श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान पोस्ट कोराडी वसाहत , कामठी तालुका, कोराडी , नागपूर, महाराष्ट्र 441111

ई-मेल :
koraditemple@gmail.com

फोन :
+91 7109202545

देवी रुप दर्शन

सण व उत्सवांच्या काळात देवीआईच्या दर्शनाकरिता भक्त अलोट गर्दी करतात. शिवाय दररोज आदिमायेच्या तीन मनोहर रुपांचे दर्शन भक्तांना घडते. ही एक अध्यात्मिक अनुभूति आहे.

सकाळ - ब्राह्म मुहूर्त
४ AM– १० AM - कन्यारुप
देवीच्या सुंदर व निरागस रुपाचे दर्शन भक्तांना ह्या वेळेत घडते. सूर्योदयाबरोबर देवीचे तेज वृद्धिंगत होते.

दुपार - मध्यान्ह
१२ PM –४ PM - युवारुप
ह्या वेळी सूर्य सर्वात तेजस्वी असतो. त्या लखलखत्या सूर्यप्रकाशात श्री महालक्ष्मी ही नवयुवतीप्रमाणे सौंदर्यवती दिसते.

सायंकाळ - संध्या
४ वाजेच्या पुढे - वृद्धरुप
्ताकडे जाणार्याप मावळतीचे रंग आईचे वृद्धरुप दर्शन घडवतात.

©2018 सर्व अधिकार आरक्षित-श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी.