श्री महालक्ष्मी जगदंबा

बातम्या आणि यात्रा

01

मंदिर

भारत आपल्या अध्यात्मिक ज्ञाना मुळे विश्वागुरूपदी विराजमान आहे.भारतात सर्वत्र सुंदर, भव्य व पवित्र मंदिरे आहेत.जगदंबेची ५१शक्तीपीठे प्रसिद्ध आहेत.कोरडीचे श्री महालक्ष्मीजगदंबा मंदिर त्यापैकी एक शक्तीपीठ आहे.

अधिक वाचा

02

इतिहास

पूर्वी कोराडी हे जाखापुर या नावाने ओळखले जात असे.जाखापुरचा राजा झोलन ह्याला सात पुत्र होते - जनोबा, नानोबा, बानोबा, बैरोबा, खैरोबा, अग्नोबा आणि दत्तासूर. परंतु कन्यारत्न एकही नसल्याने राजा दु:खी होते.

अधिक वाचा

03

देवी आई

मोठ्या प्रमाणावर विश्वास ठेवला जातो की कोराडी माता, किंवा आई देवी जगदंबे जवळ असाध्य रोगाचे उपचार आहेत आणि तसेच निरोगी राहण्याचा आशीर्वाद देते . ती आपल्या मुलांना शांती व समृद्धीचा आशीर्वाद देते .

अधिक वाचा

04

दृष्टी

संस्थनाचे पदाधिकारी व ज्येष्ठ यांच्या दूरदृष्टीने कोराडी मंदिर परिसराचा विकास झाला आहे. आगामी काळात मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण व आईच्या भक्तांकरीता अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा मंदिर संस्थानाचा मानस आहे.

©2018 सर्व अधिकार आरक्षित-श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी.