श्री महालक्ष्मी जगदंबा

अखंड महाज्योति प्रज्वलन

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडीने चैत्र आणि अश्विन नवरात्रामध्ये अखंड महाज्योत प्रज्वलनाची परंपरा बंद करून संपूर्ण वर्ष एकच अखंड ज्योत प्रज्वलित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे १०,००० पेक्षा अधिक अखंड ज्योत प्रज्वलीत करण्याने होणेया तेलाचा अपव्यय टळेल आणि प्रदूषणही कमी होईल.

अखंड महाज्योत प्रज्वलनासाठी सहयोग रक्कम

कालावधी रक्कम
१ वर्ष रु.२१००/-
११ वर्ष रु. २१,०००/-
२१ वर्ष रु. ५१,०००/-

श्रद्धालू ही रक्कम ऑनलाईन किंवा बैंक ऑफ महाराष्ट्राच्या कोणत्याही शाखेत किंवा मंदिर परिसरात असलेल्या काऊंटरवर जमा करू शकतात.
(आपल्याद्वारे प्राप्त दानाला आयकर कायदा ८० जी नुसार सुट प्राप्त आहे.) सहयोग रक्कम देणार्या सर्व श्रद्धाळूंना चैत्र आणि अ्विन नवरात्रामध्ये ५ व्यक्तिसाठी गर्भगृह दर्शनाची पास देण्यात येईल.

देणगी फॉर्म

©2018 सर्व अधिकार आरक्षित-श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी.