श्री महालक्ष्मी जगदंबा

महा अन्नदान

भूकेल्या माणसाला पोटभर भोजन मिळणे ही सर्वश्रेष्ठ मानवसेवा आहे, हे लक्षात घेऊन श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानने दररोज ५०० लोकांना अगदी कमी किंमतीत पोटभर भोजन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. जे सद्भक्त या योजनेत आपला सहयोग देऊ इच्छितात त्यांचे स्वागत आहे.

महा अन्नदानासाठी सहयोग रक्कम

१ दिवस महाभोज – रू. २५,०००/-

७ दिवस महाभोज – रू. १,५१,०००/-

३० दिवस महाभोज – रू. ७,५१,०००/-

देणगी फॉर्म

©2018 सर्व अधिकार आरक्षित-श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी.