श्री महालक्ष्मी जगदंबा

योग-ध्यान आणि नैचरोपॅथी केंद्र

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या व्यवस्थापनाने नियमित योग आणि ध्यान साधनेला चालना देणेसाठी आणि वाईट जीवनशैली मुळे रोगांशी लढणाऱ्यांना नैचरोपॅथी केंद्राचा लाभ प्रदान करण्याच्या उद्देशाने भव्य योग-ध्यान आणि नैचरोपॅथी केंद्राचे निर्माण सुरू केले आहे.या कार्यात आपण आपल्या श्रद्धेनुसार सहयोग देऊ शकता.

बैंक ऑफ महाराष्ट्र भारत सरकारचा उपक्रम
खातेदाराचे नांव : योगा-ध्यान एवं नैचरोपैथी केन्द्र
खाते क्रः 602 99545 106

देणगी फॉर्म

©2018 सर्व अधिकार आरक्षित-श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी.