श्री महालक्ष्मी जगदंबा

पुरूष-महिला वृद्धाश्रम

मंदिर व्यवस्थापनाने सामाजिक उत्तरदायित्व लक्षात घेऊन निराधार वृद्धांसाठी एक सर्व सुविधायुक्त वृद्धाश्रम निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महिला आणि पुरूषांसाठी वेग-वेगळे निर्माण होणाऱ्या या वृद्धाश्रमात एकूण ७० वृद्धांची व्यवस्था होईल. या पवित्र कार्यात आपला अमूल्य सहयोग अपेक्षित आहे.

देणगी फॉर्म