श्री महालक्ष्मी जगदंबा

अपंग पुनर्वसन केंद्र

वृद्धाश्रमाप्रमाणेच मंदिर परिसरात दिव्यांगांसाठी अपंग पुनर्वसन केंद्राचे निर्माण केल्या जात आहे. या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग स्त्री-पुरूषांना शारीरिक व्याधीवरील उपचारासहीत त्यांना आबनविण्याकरिता विविध योजनांवर काम केले जाईल. या अतिपवित्र कार्यात आपण आपला सहयोग देऊ शकता.

देणगी फॉर्म

©2018 सर्व अधिकार आरक्षित-श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी.