श्री महालक्ष्मी जगदंबा

मंदिर जिर्णोद्धार

नियमानुसार मंदिरातील मूर्ती आणि गाभाऱ्याचा जिर्णोद्धारासाठी शासकीय निधी मिळत नाही. यामुळे मंदिर व्यवस्थापनाने जिर्णोद्धाराचा भार स्वतःवर घेतला. यानुसार माँ जगदंबेची २१ किलो सोन्याची मूर्ती, ११ किलोचे सूवर्ण आभूषण आणि ७५० किलो चांदीचा उपयोग करून गाभारा सजावट करण्यात येईल. या महत्वकांक्षी योजनेच्या पूर्ततेसाठी श्रद्धाळू सोने-चांदीचे दान किंवा सहयोग राशी देऊ शकतात.
सोने-चांदीचे दान देण्यासाठी संपर्कः
रोकडे ज्वेलर्स
बडकस चौक, महाल, नागपूर
फोनः 0712-2770881, 2730881

देणगी फॉर्म

©2018 सर्व अधिकार आरक्षित-श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी.