श्री महालक्ष्मी जगदंबा

संचालकमी चंद्रशेखर बावनकुळे, श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान अध्यक्ष, आमच्या कोराडी मंदिराच्या विश्वस्त मंडळ च्या वतीने ऑनलाइन पोर्टल "http://www.koraditemple.com" मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आम्ही आधुनिक डिजिटलायझेशन द्वारे मोठ्या प्रमाणात माता महालक्ष्मी जगदंबेच्या सर्व भाविकांना कनेक्ट करण्यासाठी आणि सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करण्यासाठी कठीण प्रयत्न करत आहो. कोराडी हे ऐतिहासिक मंदिर आहे आणि लाखो भक्त प्रत्येकवर्षी मंदिराला भेट देतात. मी आई महालक्ष्मी जवळ प्रार्थना करतो की तिचा आशीर्वाद आमच्या सर्वांवर राहो.

©2018 सर्व अधिकार आरक्षित-श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी.