श्री महालक्ष्मी जगदंबा

वेळापत्रक

विशेष दर्शन

कित्येक वर्षांपासून भागठ्यांचा मनात अशी भगवान आहे की प्रत्येक वर्षी नवरात्रात हवन यज्ञ यात्रा इत्यादी होतात परंतु यावर्षी हा उपक्रम विधीपूर्वक साजरा करण्यात येइल. मताच्या आग्येशिवाय आणि योग आल्याशिवाय कोणत्याही शुभ कार्यास सुरुवात होत नाही मागील २४ वर्षासून माताजीच्या आदेशांवये या चैत्र नवरात्र अखंड महाज्योत प्रज्वलन समारोह चे आयॊजन करण्यात येत आहे | मंगळवार दि .१८/०३/२०१८ ला प्रतिपदेला संध्याकाळी ५ वाजत अखंड महाज्योती प्रज्वलन समारोह संपन्न होईल . यापूर्वी महाजीच्या भक्तांनी जे सहकार्य केले. त्याकरिता विश्वस्थ मंडळ ह्रदयातून आभारी आहे .त्याप्रमाणे दरवर्षी कोरडी येथे यात्रा भरत असते . यावर्षी चैत्रात प्रदीपदेपासून कृष्णा पंचमी पर्यंत २० दिवस यात्रा असते .
ज्या स्वयम्भू साक्षात स्वरूपात श्री महालक्ष्मी माता प्रगत झाली होती ,त्या साक्षात स्वरूपाचे श्री महालक्ष्मी चैत्रात चोदस व अश्विन नवरात्रात प्रतिपदेला वर्षातून २ वेळेस होते ,यावर्षी चैत्र नवरात्रात (चोदस ) शुक्रवार दि . ३० मार्च २०१८ रोजी पहाटे ५ वाजपासून सकाळी १० वाजेपर्यंत स्वयंभू दर्शन भगतांना घेता येइल.


प्रतिदिन कार्यक्रम


रविवार दि. १८/०३/२०१८ ( प्रतिपदा )

 • अभिषेक व शृंगार आरती
 • घटस्थापना व प्रतिदिन सप्तसती पाठ
 • भोग आरती
 • अखंड महाज्योत प्रज्वलन
 • भजन
 • संध्या आरती
 • जस (देवी ची स्तुती)
 • :
 • :
 • :
 • :
 • :
 • :
 • :
 • पहाटे ५.०० वाजता
 • सकाळी ११.०० वाजता
 • दुपारी १२.०० वाजता
 • संध्या ५.०० वाजता
 • संध्या ६.३० ते ७.३० पर्यंत
 • रात्री ८.०० वाजता
 • रात्री ८.३० ते १०.३० पर्यंत

सोमवार दि .१९ /०३/२०१८( द्वितीया )

 • अभिषेक व शृंगार आरती
 • भोग आरती
 • भजन
 • संध्या आरती
 • जस (देवी ची स्तुती)
 • :
 • :
 • :
 • :
 • :
 • पहाटे ५.०० वाजता
 • दुपारी १२.०० वाजता
 • संध्या ६.३० ते ७.३० पर्यंत
 • रात्री ८.०० वाजता
 • रात्री ८.३० ते १०.३० पर्यंत

मंगळवार दि .२० / ०३ / २०१८( तृतीया )

 • अभिषेक व शृंगार आरती
 • लक्ष्मी याग
 • भोग आरती
 • भजन
 • संध्या आरती
 • जस (देवी ची स्तुती)
 • :
 • :
 • :
 • :
 • :
 • :
 • पहाटे ५.०० वाजता
 • सकाळी ९.०० वाजता सुरुवात
 • दुपारी १२.०० वाजता
 • संध्या ६.३० ते ७.३० पर्यंत
 • रात्री ८.०० वाजता
 • रात्री ८.३० ते १०.३० पर्यंत

बुधवार दि .२१ /०३/२०१८( चतुर्थी )

 • अभिषेक व शृंगार आरती
 • लक्ष्मी याग
 • भोग आरती
 • भजन
 • संध्या आरती
 • जस (देवी ची स्तुती)
 • :
 • :
 • :
 • :
 • :
 • :
 • पहाटे ५.०० वाजता
 • सकाळी ९.०० वाजता सुरुवात
 • दुपारी १२.०० वाजता
 • संध्या ६.३० ते ७.३० पर्यंत
 • रात्री ८.०० वाजता
 • रात्री ८.३० ते १०.३० पर्यंत

गुरुवार दि .२२ /०३/२०१८( पंचमी )

 • अभिषेक व शृंगार आरती
 • भोग आरती
 • लक्ष्मी याग पूर्णाहुती
 • मराठी गोंधळी यांचे आईचे गोंधळ
 • भजन
 • संध्या आरती
 • रामायण (सुंदरकांड)
 • :
 • :
 • :
 • :
 • :
 • :
 • :
 • :
 • पहाटे ५.०० वाजता
 • दुपारी १२.०० वाजता
 • दुपारी १२.३० वाजता
 • दुपारी १.०० ते ४.०० पर्यंत ता
 • संध्या ६.३० ते ७.३० पर्यंत
 • रात्री ८.०० वाजता
 • रात्री ८.३० ते १०.३० पर्यंत

शुक्रवार दि .२३ /०३/२०१८ ( षष्टी )

 • अभिषेक व शृंगार आरती
 • भोग आरती
 • संध्या आरती
 • कीर्तन व भजन
 • :
 • :
 • :
 • :
 • पहाटे ५.०० वाजता
 • दुपारी १२.०० वाजता
 • रात्री ८.०० वाजता
 • रात्री ८.३० ते १०.३० पर्यंत

शनिवार दि .२४ /०३/२०१८ ( सप्तमी )

 • अभिषेक व शृंगार आरती
 • भोग आरती
 • महापूजा महाआरती ( गुप्त पूजा )
 • हवन प्रारंभ
 • :
 • :
 • :
 • :
 • पहाटे ५.०० वाजता
 • दुपारी १२.०० वाजता
 • रात्री ८.३० वाजता
 • रात्री १०.३० वाजता

रविवार दि २५/०३/२०१८ (अष्टमी / नवमी )

 • अभिषेक व शृंगार आरती
 • भोग आरती,कन्या पूजन व कन्या भोजन
 • घट विसर्जन
 • संध्या आरती
 • :
 • :
 • :
 • :
 • पहाटे ३.३० वाजता
 • दुपारी १२.०० वाजता
 • दुपारी ३.०० वाजता
 • रात्री ८.०० वाजता ( रामनवमी )

©2018 सर्व अधिकार आरक्षित-श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी.