श्री महालक्ष्मी जगदंबा

मंदिर

भारत आपल्या अध्यात्मिकज्ञानामुळेविश्वागुरूपदी विराजमान आहे.भारतात सर्वत्र सुंदर, भव्य व पवित्र मंदिरे आहेत.जगदंबेची ५१शक्तीपीठे प्रसिद्ध आहेत.कोरडीचे श्री महालक्ष्मीजगदंबा मंदिर त्यापैकी एक शक्तीपीठ आहे. ह्या मंदिराला खूप पुरातन व भव्य इतिहास आहे. दर वर्षी लाखो भाविक दर्शनाकरितायेथेयेतात.श्री महालक्ष्मी ‘जाखापुरवासिनी’ह्या नावाने पण ओळखली जाते.जाखापुर हे कोरडी परिसराचे ऐतिहासिक नाव आहे.श्री महालक्ष्मीजगदंबा मंदिरहे कोरडी तलावाच्या काठावरवसलेले असून, नागपूर पासून उत्तरेकडे १५ कि. मी. अंतरावर आहे.भाविक भक्तांच्या श्रद्धा, विश्वास आणि प्रत्यक्ष अनुभवाच्या अनेक कथा प्रसिद्धआहेत.महालक्ष्मीजगदंबाभक्तांच्या ह्रदयात निवास करते व तिच्या कृपेने जीवनाच्या विविध क्षेत्रात यश मिळते अशी भक्तांची श्रद्धा आहे.

©2018 सर्व अधिकार आरक्षित-श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी.