ऋतुशील जलदृष्टी, तृष्टी-पुष्टी असो दे

सुखमय करी सृष्टी दुःख दृष्टी नसो दे

हरिहर परमेष्टी पुष्टी राक्षोत मागे

जयजय वंदे मांतर -मांतर गे ।।१।।

हरिशील भय चिंता, संकटे, माउली ! तूं

करिशील स्वकाराची सर्वदा सावली तूं

म्हणवून गुण गायी विष्णुस्वामी अभंग

जयजय वंदे मांतर -मांतर गे ।।२।।

शक्ती असो जग – हितास्तव अंगि बाकी

यावीण कांही नले मजलागी बाकी

हे विष्णुदास विनवि मृगराजयानीतू

तू एक वेळा तरि दर्शन दे भवानी

Mandir Timings